Ladki Bahin Yojana e-KYC Online Marathi ई-केवायसी कशी करावी?
Ladki Bahin Yojana e-KYC Online Marathi: मोठी बातमी! मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पुढील हप्ता न अडकता बँक खात्यात जमा होण्यासाठी सर्व पात्र महिलांना e-KYC प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य करण्यात आले आहे. ज्या महिलांचे ई-केवायसी किंवा बँक आधार सीडिंग अपूर्ण आहे, त्यांचा हप्ता रोखला जाऊ शकतो. तुम्ही तुमच्या मोबाईलवरून ‘नारी शक्ती दूत’ अॅप किंवा अधिकृत […]
Continue Reading