आदिवासी संस्कृती उत्सव – ‘वनरंग २०२६ | Maharashtra Van Rang

Maharashtra Van Rang आदिवासी संस्कृती उत्सव – ‘वनरंग २०२६’ दिवस दुसरा | आदिवासी कला, संस्कृती आणि परंपरेचा भव्य उत्सव.. आदिवासी समाजाच्या समृद्ध कला, संस्कृती, लोकपरंपरा आणि जीवनशैलीचा मनोहारी आविष्कार घडवून आणणाऱ्या ‘वनरंग २०२६’ या भव्य उत्सवाच्या दुसऱ्या दिवसाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. Maharashtra Van Rang या कार्यक्रमाला आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांच्या […]

Continue Reading