तेल काढणी युनिट व गोदाम अनुदान योजना माहिती, पात्र लाभार्थ्याानी १७ ऑगस्टपर्यंत अर्ज करावेत
नाशिक, तेल काढणी युनिट व गोदाम अनुदान योजना माहिती दिनांक : 11 ऑगस्ट: काढणीपश्चात पायाभूत सुविधा विकासाला चालना देण्यासाठी कृषी विभागाच्या योजनेंतर्गत तेल काढणी युनिट (१० टन प्रतिदिन क्षमता) तसेच गोदाम उभारणीसाठी पात्र लाभार्थी, शेतकरी उत्पादक संस्था, सहकारी संस्था व संबंधित संस्थांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. जिह्यातील इच्छुक व पात्र लाभार्थ्यांनी परिपूर्ण प्रस्ताव संबंधित तालुका […]
Continue Reading