महाराष्ट्राच्या भूगोल /  महाराष्ट्राची संपूर्ण माहिती मराठीत

On: October 28, 2025 3:10 PM
Follow Us:
महाराष्ट्राची माहिती : Complete information about Maharashtra in Marathi

सध्याच्या गुजरात व महाराष्ट्र राज्याचे मिळून एक नोव्हेंबर 1956 रोजी दि भाषिक मुंबई राज्य स्थापन झाले मध्य प्रांतातून विदर्भ व हैद्राबाद राज्यातून मराठवाडा मुंबई राज्याला जोडले. एक मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली व गुजरात मुंबई राज्यातून वेगळे केले गेले. ( Complete information about Maharashtra in Marathi )

Table of Contents

महाराष्ट्राची माहिती : Complete information about Maharashtra in Marathi

महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या वेळी असणारे 26 जिल्हे व ४ प्रशासकीय विभाग होते. तर महाराष्ट्रात सध्या असणारे एकूण 36 जिल्हे आहेत . तर 6 प्रशासकीय विभाग आहेत. द्विभाषिक मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री तसेच स्वतंत्र महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हे होते. महाराष्ट्र राज्याची राजधानी ही मुंबई असून उपराजधानी व हिवाळी अधिवेशनाचे ठिकाण नागपूर हे आहे. 

महाराष्ट्र राज्याचे क्षेत्रफळ

क्षेत्रफळाच्या बाबतीत महाराष्ट्राच्या राजस्थान मध्यप्रदेश नंतर देशात तिसरा क्रमांक लागतो महाराष्ट्र देशाच्या 9.36% क्षेत्रफळाने व्यापलेले आहे तर राज्याच्या किनारपट्टी लांबी ही 720 किलोमीटर आहे लांबी ही पूर्व पश्चिम ८०० किलोमीटर तर दक्षिण उत्तर लांबी 700 किलोमीटर आहे. 

 महाराष्ट्राची नैसर्गिक सीमा 

 महाराष्ट्राच्या वायव्य सातमाळा डोंगररांगा आहेत तर गार्डन टेकड्या व सातपुडा पर्वतातील आकरणी टेकड्या आहेत उत्तरे सातपुडा पर्वत त्याच्यापूर्वीच गाविलगड टेकड्या आहेत राज्याच्या ईशान्येस दरकेसा टेकड्या व पूर्वेस चिरोल टेकड्या आणि भामरागड डोंगर आहे. राज्याच्या पश्चिमेस अरबी समुद्र असून राज्याची किनारपट्टी उत्तरे कडील दमणगंगा नदीपासून तर दक्षिणेकडील तेरेखोल खाडीपर्यंत पसरलेली आहे. 

राजकीय सीमा 

महाराष्ट्रला एकूण सहा राज्यांच्या सीमा स्पर्श होतात त्यापैकी सर्वाधिक लांब सीमा मध्य प्रदेश बरोबर असून सर्वात कमी सीमा गोवा या राज्यात बरोबर आहे तसेच दादरा नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशात सीमा लागते.

 महाराष्ट्र राज्याच्या कोकण किनारा 

 उत्तरेकडील दमणगंगेच्या खोऱ्यापासून दक्षिणेकडे तेरे खोल खाडीपर्यंतच्या 720 किलोमीटर लांबीचा प्रदेश म्हणजे कोकण किनारा होय याची सरासरी रुंदी ही 40 ते 80 किलोमीटर आहे आणि अरबी समुद्रालगतच्या सकल भागास म्हणतात खलाटी. कोकणातील डोंगर व उंच भागास वलाटी असे म्हणतात. तर कोकण किनाऱ्यावर असणारी एकूण बंदरे 49 आहे. 

 महाराष्ट्र राज्याच्या पश्चिम घाट

 नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर पासून कोल्हापुरातील चंदगड पर्यंतच्या 800 किलोमीटरच्या पट्टा म्हणजे सह्याद्री होय सह्याद्रीची निर्मिती प्रस्तर भंगामुळे झाली आहे याची सरासरी उंची 900 मीटर आहे. सह्याद्रीच्या पूर्व उतार मंद असून पश्चिम किनारपट्टी खचल्यामुळे पश्चिम उत्तरत्री व आहे सह्याद्री पर्वतरांग ही महाराष्ट्रातील प्रमुख जल विभाजन असून त्यात अनेक नद्यांना उगम झाला आहे सह्याद्रीची महाराष्ट्रातील उंची उत्तरेकडून दक्षिणेकडे कमी होत जाते.

सह्याद्रीच्या उपरांगा 

 गोदावरी व तापीचे खोरे वेगळे करणारी नाशिक जिल्ह्यातून पूर्वेकडे जाणारी डोंगर रांगा म्हणजे 7 मार्च डोंगर असे होय सातमाळा डोंगराचे औरंगाबाद जिल्ह्यातील नाव यात प्रसिद्ध देवगिरी किल्ला व वैरीवूड अजिंठा लेण्या आहेत अजिंठा डोंगर आहे. पुणे व नगर जिल्ह्याच्या सीमेवरून पूर्वेकडे जाणारी गोदावरी व भीमा नदीचे खोरे वेगळे करणारी रांग हरिचंद्र बालाघाट आहे.

 घाट खिंड 

 उंच व लांबलचक पर्वतरांगात कमी उंचीच्या भागास खिंड म्हणतात या खिंडीमधून दळणवळणाचे मार्ग नेले जातात त्यालाच घाट असेही म्हणतात. नर्मदा व तापी नदीच्या खोरे वेगळी करणारी ही पर्वतरांग महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवर आहे. सातपुडा पर्वतास अमरावती जिल्ह्यात गाविलगड व नंदुरबार जिल्ह्यात तोरणमाळ पठार तोरणमाळ ( 14 61 मीटर आहे.) म्हणतात.

 दख्खनचे पठार  

 हा प्रदेश सह्याद्रीपासून पूर्वेकडे सुरज कड भामरागड व चिरोली टेकड्यांपर्यंत विस्तारलेला आहे हा अतिशय प्राचीन प्रदेश असून याचे निर्मिती सात कोटी वर्षांपूर्वी झालेली आहे 29 वेळा हे भेगी उद्रेक होऊन लावा रसाचे थरावर थर साचून त्याचे निर्मिती झाली आहे हे पठार मुख्यतः बेसाल्ट खडकापासून बनले आहे पठाराची सरासरी पश्चिमेकडील उंची 600 मीटर व पूर्वेकडील उंची 300 मीटर म्हणजेच एकूण सरासरी ही उंची 450 मीटर आहे.

महाराष्ट्र राज्याची नदी प्रणाली. व महाराष्ट्राची माहिती : River system of Maharashtra state. And information about Maharashtra

 महाराष्ट्रात पश्चिम घाट हा प्रमुख जलविभाजक असून त्यामुळे नद्यांची पश्चिम वाहिनी व पूर्ववाहिनी असे प्रकार पडतात.

Complete information about Maharashtra in Marathi : महाराष्ट्र राज्याची नदी प्रणाली. व महाराष्ट्राची माहिती : River system of Maharashtra state. And information about Maharashtra

 पश्चिम वाहिनी नदी 

 या नद्या अरबी समुद्रात जाऊन मिळतात नर्मदा तापी पूर्णा या नद्या खत दरीतून वाहत जातात. तापी ही नदी सातपुडा पर्वतात मुलताई येथे उगम पावते. 

 कोकणातील नद्या 

 कोकणातील नदी आहे सर्वाधिक लांब नदी ही उल्हास असून 130 किलोमीटर आहे तर कोकणातील दुसऱ्या क्रमांकाची नदी वैतरणा 124 किलोमीटर अशी आहे. 

 पूर्ववाहिनी नद्या 

 या सह्याद्रीच्या पूर्व उतारावर उगम पावतात व बंगालच्या उपसागराला जाऊन मिळतात. गोदावरी ही नदी एकूण लांबी 1450 किलोमीटर असून महाराष्ट्रात तिचा प्रवाह 668 किमी लांबीचा हे गोदावरी खोऱ्यास संत भूमी असेही म्हणतात. गोदावरी राज्याच्या नऊ जिल्ह्यातून वाहक जाऊन नांदेड जिल्ह्यात धर्माबाद येथून आंध्र प्रदेशात प्रवेश करते नंतर पुन्हा गडचिरोली जिल्ह्यात सिरोंचा येथे महाराष्ट्रात प्रवेश करते व सात किमी वाहत जाऊन परत आंध्रप्रदेशात जाते ला 

 गोदावरीची उपनदी प्राणहिता 

 पेनगंगा नदी वर्धा नदीस येऊन मिळाल्यानंतर वर्धा व वैनगंगेच्या संगम होतो या प्रवाहास प्राणहिता असे म्हणतात प्राणहिता नदी गडचिरोली जिल्ह्याच्या दक्षिणेस सिरोंचा जवळ गोदावरी येथे जाऊन मिळते.

 भीमा खोरे 

भीमा नदी पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर येथे उगम पावते महाराष्ट्राच्या तिच्या प्रवाहा 451 किमी असून ती कर्नाटकात जाऊन रायपूर जवळ कर गुड्डी येथे कृष्णा नदीस मिळते तिची एकूण लांबी 867 किमी आहे पंढरपूर जवळ भीमा नदीला अर्धवर्तुळाकार प्राप्त झाल्यामुळे तिच्या चंद्रभागा असे म्हणतात. 

कृष्णा नदी खोरे 

कृष्णा नदी सातारा जिल्ह्याच्या महाबळेश्वर येथे उगम पावते महाराष्ट्रात 282 किमी चा प्रवाह असून ती आंध्र प्रदेशात जाते तिचे एकूण लांबी 1280 किलोमीटर आहे.

महाराष्ट्राचे हवामान व महाराष्ट्राची माहिती

 महाराष्ट्राच्या हवामान प्रकार हा उष्ण व कटिबंधीय मोसमी आहे महाराष्ट्रातील पर्जन्य नैसर्गिक मोसमी वाऱ्यांपासून प्रतिरोध पर्जन्य पडतो कोकणातील पर्जन्याची वार्षिक सरासरी 2500 ते 3500 एम एम आहे.

Complete information about Maharashtra in Marathi : Maharashtra weather and Maharashtra information

 महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण हे ७२ एमएम आंबोली सिंधुदुर्ग येथे आहे कोकणात उन्हाळ्यात पडणारा पाऊस ही आंबेसरी असून पर्जन्यछायेच्या प्रदेशात येणारी जिल्हे सोलापूर व अहमदनगर आहे अवर्षणग्रस्त भागात पर्जन्यमान 500 एम एम कमी आहे.

महाराष्ट्राचे मृदा व महाराष्ट्राची माहिती : Complete information about Maharashtra in Marathi :

1 रेगुर

  •  100 सेमी पेक्षा कमी पर्जन्य पडणारी पठारी भागात आढळते 

2 तांबडे मृदा 

  • जास्त पावसामुळे उत्तर कोकण तसेच घाटमाथ्यावर खडकातील लोह गंजूनही मुद्दा तयार होते . आयर्न पेरॉक्साईड मुळे या मुद्देस तांबडा रंग येतो या मुद्देत तांदूळ व भरड धान्य घेतात

3 जांभा मुर्दा

 रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर या सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर 250 सेमी पेक्षा जास्त पर्जन्याच्या प्रदेशात ही मुद्दा तयार होते येथे उष्णकटिबंधीय अर्ध हवामान असते.

4 किनारी गडाची मुर्दा

 कोकण किनारपट्टीवर ही भरड मृदा आढळते या वाढू मिश्रित लोह जमिनीत भात नारळ व पोकळी पिकवतात 

5 तांबूस तपकिरी पिवळसर मृदा 

 उत्तर कोकणातील पर्वतमयी प्रदेश पूर्व विदर्भ व वैनगंगेच्या खोऱ्यात ही मुर्दा आढळते विंद्ययन कडप्पा व आर्कियन कालीन ग्रॅनाईट व नीज खडकांचे वितरण होऊन ही मुद्दा तयार होते या तांदूळ व भरड धान्य घेतात.

महाराष्ट्रातील वनस्पती जीवन : महाराष्ट्राची माहिती

 महाराष्ट्रातील जंगलाचे प्रकार पाच आहेत. महाराष्ट्रातील एकूण क्षेत्रफळांपैकी वनांखालील क्षेत्र 20.10% आहे तर उपग्रह सर्वेक्षणानुसार प्रत्यक्ष दहा आठवणी 11 टक्के आहे. भारताच्या वनक्षेत्रांपैकी महाराष्ट्रात असणारे वने 8.7% आहेत तर महाराष्ट्रातील सर्वात कमी जंगले ही लातूर जिल्ह्यात आहे. सर्वात कमी वनाखाली असणारा विभाग ही मराठवाडा असून 3.6% आहेत तर सागाचे उत्कृष्ट जंगले सापडतात यास बल्लारशा चंद्रपूर असे म्हणतात. महाराष्ट्र वन विकास मंडळाची स्थापना 16 फेब्रुवारी 1974 नागपूर येथे आहे. 

महाराष्ट्रातील प्राणी संपत्ती अभयारण्य राष्ट्रीय उद्याने व महाराष्ट्राची माहिती 

  • महाराष्ट्राच्या राज्य प्राणी हा शेकरू खार भीमाशंकर येथे आढळतो.
  • महाराष्ट्राच्या राज्य पक्षी हा हरावत आहे 
  • महाराष्ट्राचे राज्य फुल मोठा बोंडारा हा आहे.
  • महाराष्ट्रातील सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान चांदोली, ३१७ चौरस किमी चा आहे 
  • महाराष्ट्रातील सर्वात लहान राष्ट्रीय उद्यान संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरीवली 90 चौरस किमीच्या आहे 
  • महाराष्ट्रातील सर्वात मोठे अभयारण्य माळढोक पक्षीय अभयारण्य अहमदनगर व सोलापूर 8500 चौरस किमीच्या आहे 
  • राज्यातील सर्वात लहान अभयारण्य देऊळगाव रेहेकुरी अहमदनगर 3 चौरस किमी चा आहे 
  • राज्यातील पहिले पक्षी अभयारण्य कर्नाडा रायगड येथे आहे 
  • महाराष्ट्रातून नाहीसे झालेले प्राणी चित्ता, चिंकारे व काळवीत आहे 
  • महाराष्ट्रातील मगर प्रजनन केंद्र ताडोबा येथे आहे 
  • राहत जातील पहिले व देशातील तिसरे सागरी राष्ट्रीय उद्यान मालवण व सिंधुदुर्ग आहे 
  • भारतातील सर्वात मोठे स्थलांतरित व स्थानिक पाने पक्षांसाठी राखीव अभयारण्य केवला देव पाणपक्षीय अभयारण्य आहे 
  • भारतातील पहिले व एकमेव मोर अभयारण्य नायगाव बीड येथे आहे.
  • राज्यातील सर्वात जुने अभयारण्य राधानगरी 1918 येथे आहे 

 महाराष्ट्र राज्यातील कृषी व महाराष्ट्राची माहिती

 महाराष्ट्रातील एकूण लाकवडीखालील क्षेत्र 226 पाईन 55 लाख हेक्टर 72.5% आहे महाराष्ट्रातील निवड क्षेत्र 174 पाइन 73 लाख हेक्टर 56.8% आहे महाराष्ट्रातील एकूण सिंचन क्षेत्र 17.5% 39.58 लाख हेक्टर आहे. कमाल जमीन धारणा मर्यादा कुटुंब वर आधारित 2 आक्टोंबर 1975 रोजी आहे. सर्वात कमी पाऊस पडणारा हवामान विभाग क्रमांक सहा 800 मीमी आहे तर सर्वात जास्त भात उत्पादन करणारा हवामान विभाग नऊ पूर्व विदर्भ आहे.

महाराष्ट्रातील पिके व महाराष्ट्राची माहिती

  • महाराष्ट्रातील सर्वाधिक भारताचे उत्पादन व क्षेत्र असणारा जिल्हा हा ठाणे आहे 
  • महाराष्ट्रातील भाताचे कोठार म्हणून ओळखला जाणारा जिल्हा हा रायगडा आहे. 
  • महाराष्ट्राच्या भारताच्या ज्वारी उत्पादन क्रमांक प्रथम हा 57% आहे 
  • ज्वारीचे सर्वाधिक क्षेत्र व उत्पादन असणारा जिल्हा सोलापूर हा आहे
  •  हृदय रोगावर उपलब्ध सफुलातील बनवितात करडईपासून ते बनवतात मग या पिकाच्या क्षेत्र व उत्पादनास प्रथम क्रमांक महाराष्ट्र राज्य आहे 
  • भारतात सर्वाधिक साखरेचा उतारा महाराष्ट्र अकरा पॉईंट पंधरा टक्के आहे 
  • संकरित कापसाचे सर्वाधिक क्षेत्र हा महाराष्ट्रच आहे 
  • फडे हवा बंद करण्याचा उद्योग हा नागपूर आहे
  •  कांदा उत्पादनात अग्रेसर हा महाराष्ट्र राज्य आहे 
  • कापसाच्या लागवडीत महाराष्ट्र प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक आहे. 
  •  महाराष्ट्रात सर्वाधिक कापूस उत्पादन जळगाव व यवतमाळ आहे कांदा उत्पादनात अग्रेसर ठिकाणी निफाड व लासलगाव नाशिक जुन्नर व फुरसुंगी पुणे आहे.

 महाराष्ट्रातील जलसिंचन व महाराष्ट्राची माहिती

 महाराष्ट्रात एकूण 32 मोठे 183 मध्यम 2411 लहान व 9347 लघु सिंचन प्रकल्प आहेत 2008 पर्यंत राज्यातील लागवडीखालील क्षेत्रांपैकी सिंचन क्षेत्र 17.5% 39 58 हजार हेक्टर आहे. राज्यात तलाव कमी आहेत कारण महाराष्ट्राचे भूपृष्ठ बेसाल्ट खडकापासून असल्याने पाणी कमी जिरते. पाटबंधारे योजनेसाठी मोठे प्रकल्प लाभक्षेत्र 10 हेक्‍टरपेक्षा जास्त आहे माध्यम प्रकल्प लाभक्षेत्र 2030-10,000 हेक्टर आहे लहान मध्यम प्रकल्प हे लाभक्षेत्र 2000 हेक्टर होऊन कमी आहे.

 महाराष्ट्र खनिज संपत्ती व महाराष्ट्राची माहिती

 महाराष्ट्रात प्रामुख्याने विदर्भात वैनगंगा खोरे व कोकणातील खनिजे सापडतात देशातील खनिज उत्पादनात महाराष्ट्राच्या वाटा तीन पॉईंट तीन टक्के आहे महाराष्ट्रात 38 हजार चौरस किमीच्या 13.37% क्षेत्रात खनिजे सापडतात महाराष्ट्र राज्य खान मंडळाचे मुख्यालय हे नागपूर आहे महाराष्ट्र देशाच्या 50% बॉक्साइड साठी व 21% उत्पादन होते महाराष्ट्रात ठाणे रायगड रत्नागिरी कोल्हापूर सांगली व सातारा या इत्यादी ठिकाणी बॉक्साईटच्या खाणी आहेत देशातील मॅगनीज मंगल च्या साठ्यांपैकी 40% साठे हे महाराष्ट्र ताढळतात 

 महाराष्ट्र उद्योग धंदे व महाराष्ट्राची माहिती

 उद्योग धंद्यात महाराष्ट्रात भारतात अग्रेसर आहे भारताच्या एकूण औद्योगिक उत्पादनाच्या स्थूल मूल्यांपैकी 21% वस्तू उत्पादन मूल्य महाराष्ट्रातच होती उद्योगधंद्यांना विकसित भूखंड रस्ते पाणी तयार गाडे इतर सोयी पुरवणारे महामंडळ म्हणजेच महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ म्हणजे एमआयडीसी 1962 अशी होय एमआयडीसी व सीडी कोण राज्यात 38 आयटी पार्क विकसित केल्या असून खाजगी 353 आयटी पार्क पैकी 46 आयटी पार्कचे कार्य सुरू आहे. 

 महाराष्ट्र वीज निर्मिती व महाराष्ट्राची माहिती

 2009 ते 2010 मध्ये महाराष्ट्राची स्थापित क्षमता ही औक्षणिक विद्युत, जलविद्युत नैसर्गिक वायू बंदिस्त अपारंपारिक आणि विद्युत मेगा वॅट असे एकूण मेगाव्यात इतकी स्थापन झालेली आहे. राज्याची ट्रान्समिशन मधील विजेची गळती 2009 ते 2010 मध्ये 4.4 टक्के होती. महाराष्ट्र राज्य वीज नियमन आयोगाची स्थापना 1999 मध्ये झाली आहे.

महाराष्ट्र वाहतूक व दळणवळण : Complete information about Maharashtra in Marathi

रस्ते.

महाराष्ट्र राज्याचे रस्त्यांचे वर्गीकरण करणारे रस्त्यांबाबतची योजना ही नागपूर योजना 1941 61 अशी आहे. महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठा महामार्ग क्रमांक सहा धुळे कोलकत्ता अशी आहे सर्वात कमी महामार्ग क्रमांक चार ब नावाशेवा व पळस्पे 27 किमी आहे. 

रेल्वे.

मार्च 2010 अखेर देशातील 64 755 किमी लोहमार्गांपैकी राज्यातून 5983 किमी 9.4 टक्के लांबीचे रेल्वे मार्ग जातात महाराष्ट्रातून प्रथम सहा लोहमार्ग जातात. मुंबई रेल्वे विकास महामंडळाची स्थापना 1998 रोजी झाली तिन्ही रेल्वे प्रकारचे रेल्वे मार्ग एकत्र येतात ती आहे मिरज.

 महाराष्ट्रातील पर्यटन : Complete information about Maharashtra in Marathi

महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाची स्थापना 1975 रोजी झालेली आहे महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा म्हणून घोषित केला आहे तो म्हणजे सिंधुदुर्ग आहे महाराष्ट्राचे पर्यटन धोरण जाईल 2006 आहे. प्रादेशिक वस्तू संग्रहालय औरंगाबाद व नाशिक हा आहे चंद्रकांत मांडरे कला संग्रहालय कोल्हापूर येथे आहे प्रिन्स ऑफ वेल संग्रहालय हा देखील मुंबई येथे आहे.

 महाराष्ट्रातील शिक्षण : Complete information about Maharashtra in Marathi

महाराष्ट्रातील पहिले विद्यापीठ मुंबई विद्यापीठ आहे ते 1857 रोजी स्थापन झालेली आहे. पुणे विद्यापीठाची स्थापना ही पुणे 1948 रोजी झालेली आहे. महाराष्ट्रातील पहिली महिला विद्यापीठ एस एन डी टी 1950 रोजी झालेली आहे मराठवाडा विद्यापीठाची स्थापना 1958 मध्ये औरंगाबाद येथे झाली 14 जानेवारी 1994 रोजी त्याचा नाम विस्तार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असा केला गेला आहे.

महाराष्ट्रातील पहिले मुक्त विद्यापीठ यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक 1979 रोजी झालेली आहे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ 10 जून 1998 नाशिक येथेच झालेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ लोणेर रायगड येथे आहे महाराष्ट्रातील शिवछत्रपती क्रीडा विद्यापीठ पुणे येथे 1996 रोजी स्थापन झालेली आहे.

 महाराष्ट्रातील विकास योजना व महाराष्ट्राची माहिती

महाराष्ट्रात रोजगार हमी योजना 20 पांगे यांच्या शिफारसी वरून 1965 मध्ये तासगाव सांगली येथे प्रायोगिक स्वरूपात सुरू झालेली आहे ही योजना ग्रामीण भागातील लोकेशन मुजरांसाठी आहे रोजगार हमी योजना या नावाने व्यापक स्वरूपात राबवण्यात सुरुवात 1972 व 73 रोजी झाली आहे. 

 एकात्मिक ग्रामीण विकास योजनेची आय आर डी पी सुरुवात 1978 व्यापक स्वरूपात सुरू 1980 रोजी झालेली आहे पुनर्वसन महासंचालक व आयडीबीआय यांच्या संयुक्त प्रयत्नाने माजी सैनिकांचे स्वयं रोजगारांसाठी कार्याविनीत योजना सॅम्पलेक्स योजना म्हणून सुरू केली आहे. पश्चिम घाटाच्या एकात्मिक विकासाची योजना 1974 रोजी झाली आहे.

1 thought on “महाराष्ट्राच्या भूगोल /  महाराष्ट्राची संपूर्ण माहिती मराठीत”

Leave a Comment