7/12 mobile number link e sandesh mahabhumi

7/12 Mobile Number Link कसा लिंक करावा?

नमस्कार शेतकरी बंधूंनो आणि मालमत्ता धारकांनो! महाराष्ट्र शासनाच्या भूमी अभिलेख (Bhumi Abhilekh) विभागाने जमिनीच्या खरेदी-विक्री आणि फेरफार प्रक्रियेमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी एक अत्यंत महत्त्वाचा उपक्रम सुरू केला आहे. आता तुमच्या ७/१२ (7/12 utara) किंवा मालमत्ता पत्रकामध्ये (Property Card) काहीही बदल, फेरफार किंवा अपडेट झाल्यास त्याची माहिती तुम्हाला थेट SMS किंवा Email द्वारे मिळवणे शक्य झाले आहे. […]

Continue Reading
ladki bahin yojana Update: 1500 rupayancha hapta kadhi yenar? janun ghya mahatvachi mahiti

लाडकी बहीण योजना अपडेट: १५०० रुपयांचा हप्ता कधी येणार? जाणून घ्या महत्त्वाची माहिती

Ladki Bahin Yojana Update : महाराष्ट्र राज्यातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्यासाठी राज्य सरकारकडून ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ अत्यंत प्रभावीपणे राबवली जात आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या बँक खात्यात दरमहा १५०० रुपये जमा केले जातात. सध्या ऑगस्ट महिना सुरू असून अनेक महिलांच्या मनात ‘जुलै महिन्याचा हप्ता कधी येणार?’ हा मोठा प्रश्न आहे. […]

Continue Reading
Shaskiya Gharkul Yojana: अपात्रता निकष, नियमावली माहिती

Shaskiya Gharkul Yojana: अपात्रता निकष, नियमावली माहिती

ग्रामीण आणि शहरी भागातील बेघर, आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गरजू कुटुंबांना हक्काचे व सुरक्षित घर मिळावे यासाठी शासन Shaskiya Gharkul Yojana हि कल्याणकारी योजना राबवते. यामध्ये ‘प्रधानमंत्री आवास योजना’, ‘रमाई आवास योजना’, ‘शबरी आवास योजना’ आणि ‘मोदी आवास योजना’ यांसारख्या प्रमुख योजनांचा समावेश आहे. या योजनांचा मुख्य उद्देश समाजातील शेवटच्या घटकापर्यंत निवारा पोहोचवणे हा आहे. मात्र, […]

Continue Reading
PM Poshan Shakti Nirman Yojana GR

प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना, शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षित अन्नासाठी मोठे निर्देश जारी.

PM Poshan Shakti Nirman Yojana GR : महाराष्ट्रातील प्रत्येक पालक, नागरिक आणि ग्रामस्थांनी हे जाणून घ्या! प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण (PM Poshan Shakti Nirman Yojana,) योजना, शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षित अन्नासाठी मोठे निर्देश जारी. प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना म्हणजे काय? जिल्हा परिषद नाशिकच्या प्राथमिक शिक्षण विभागाने प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण (PM Poshan Shakti Nirman Yojana) […]

Continue Reading
Maha ID Card

Maha ID: कागदपत्रांच्या कटकटीतून सुटका आणि सुलभ शासकीय सेवा

आपल्या राज्यात माहिती तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) वापराला प्रोत्साहन देत प्रशासकीय कामात सुलभता, पारदर्शकता आणि वेग आणण्यासाठी राज्य सरकारने ‘Maha ID’ हा अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. शासकीय सेवा आणि विविध योजनांचा लाभ मिळवताना नागरिकांना वारंवार लागणाऱ्या कागदपत्रांच्या कटकटीतून मुक्तता देणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली हा […]

Continue Reading
PESA Act 1996 in Marathi, प्रतिमा ai द्वारे निर्मित

पेसा कायद्याची संपूर्ण माहिती / PESA Act 1996 in Marathi

मराठीमध्ये पेसा कायदा | PESA Act 1996 in marathi | महाराष्ट्र ग्रामपंचायत कायदा. क्रमांक पीआरआय-२०१०/सीआर-१३०/पीआर-२ संसदेने, संविधान (सतरावी) दुरुस्ती कायद्याद्वारे समाविष्ट केलेल्या भारतीय संविधानाच्या भाग ९ च्या तरतुदींचा विस्तार म्हणून पंचायत (अनुसूचित क्षेत्रांपर्यंत विस्तार) कायदा, १९९६ (कायदा क्रमांक ४०, १९९६) लागू केला आहे. उक्त केंद्रीय कायद्यानुसार, महाराष्ट्र राज्य विधानमंडळाने मुंबई ग्रामपंचायती आणि महाराष्ट्र जिल्हा परिषद व […]

Continue Reading
15 August Celebration

15 August Celebration आणि 2 वर्षात 542 आदिवासींचे किरकोळ मरण

15 August Celebration, लाल किल्यावरील ‘आबादी-आबाद’ भाषणे आणि आदिवासी भागातील विदारक वास्तव 15 August Celebration निमित्त देशात स्वातंत्र्याचा जल्लोष साजरा केला जाईल, स्वातंत्र्य प्राप्तीच्या 80 व्या वर्षांचा विकासाचा जल्लोष आणि भाषण 15 August रोजी लाल किल्ल्यावरून होईल. देशात सर्वत्र ‘आलबेल‘ असल्याचे भाषण देशाचे प्रधानमंत्री करतील आणि वृत्तवाहिन्या आपली शोधपत्रिका सोडून आपल्या गुलामगिरीचे प्रदर्शन करत सर्वत्र […]

Continue Reading
Unique Shalarth ID e-KYC

शिक्षकांसाठी ई-केवायसी (Unique Shalarth ID e-KYC) बंधनकारक: पारदर्शकता, तांत्रिक आव्हाने आणि संपूर्ण माहिती

Unique Shalarth ID e-KYC, महाराष्ट्र राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, तसेच अंशतः अनुदानित आणि खाजगी अनुदानित शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी शिक्षण विभागाने एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. ‘शालार्थ’ (Shalarth) या वेतन वितरण प्रणालीमध्ये कार्यरत असणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना आपली ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक करण्यात आले आहे. डिजिटल युगात प्रशासकीय कामांमध्ये पारदर्शकता आणणे आणि शासकीय […]

Continue Reading
HOW TO APPLY TRTI CET 2026 : TRTI CET 2026 साठी Online अर्ज कसा करावा

HOW TO APPLY TRTI CET 2026 : TRTI CET 2026 साठी Online अर्ज कसा करावा

नमस्कार वाचक मित्रांनो आज मित तुम्हाला HOW TO APPLY TRTI CET 2026 बद्दल एक परफेक्ट आणि संपूर्ण माहिती देत आहे. HOW TO APPLY TRTI CET 2026 : TRTI CET साठी अर्ज कसा करावा? आवश्यकता https://trticet2026.cbtexam.in या URL चा पहिल्यांदा अर्ज करताना उमेदवारांनी खालील कागदपत्रे तयार ठेवावीत: उमेदवारांनी त्यांच्या शैक्षणिक आणि इतर कागदपत्रांच्या स्कॅन केलेल्या प्रती […]

Continue Reading
Majhi Ladki Bahin Yojana 2026, निधी वितरण, शासन निर्णय

‘मुख्यमंत्री Majhi Ladki Bahin Yojana 2026, निधी वितरण, शासन निर्णय आणि सामाजिक न्यायाची नवी दिशा

महाराष्ट्र शासनाने महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी, सामाजिक सुरक्षेसाठी आणि त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सुरू केलेली ‘मुख्यमंत्री Majhi Ladki Bahin Yojana 2026’ ही राज्यातील अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि व्यापक योजना ठरली आहे. महिलांना थेट आर्थिक मदत देऊन त्यांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करणे, त्यांना स्वावलंबी बनवणे आणि समाजात त्यांचा आत्मसन्मान वाढवणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. दिनांक १२ ऑगस्ट […]

Continue Reading