Shetkari Business Megha Bharti: खेड्यात राहून २०,००० रुपये कमवा, शेतकऱ्यांचा विकास करा – ३०,५०० कृषी मित्र पदांसाठी पूर्ण मार्गदर्शक!
Shetkari Business Megha Bharti: खेड्यात राहून २०,००० रुपये कमवा, शेतकऱ्यांचा विकास करा – ३०,५०० कृषी मित्र पदांसाठी पूर्ण मार्गदर्शक!
ही भरती फ्रॉड आहे,
कृषिमित्र’ नावाखाली बोगस भरतीचे पेव ?
भरतीशी संबंध नसल्याची महात्मा फुले कृषी विद्यापीठाची स्पष्टोक्ती.

बेरोजगारांकडून पैसे गोळा करण्याचा प्रकार
धाराशिवमधील एका कृषी अधिकाऱ्याने सांगितले, की कृषी विद्यापीठाशी साम्य असलेले संकेतस्थळ तयार करणारी ही संस्था प्रत्येकाकडून २५० रुपये गोळा करीत आहे. संस्थेने संपर्कासाठी दिलेल्या भ्रमणध्वनी क्रमांकांवर कोणताही प्रतिसाद मिळत नाही. भरतीची ही पद्धत पाहून आम्हाला चिंता वाटते आहे. ग्रामीण भागात बेरोजगारांची संख्या मोठी आहे. या भरतीद्वारे हजारो मुलांची फसवणूक झाल्यास जबाबदार कोण, असा प्रश्न आम्हाला पडला आहे.
हे देखील वाचा : ग्रामीण महिला योजना : ग्रामीण महिलांसाठी उमेद अभियान –
ग्रामीण सेवा योजना (Gramin Seva Yojana) : ग्रामीण भागात घर बसल्या लाखों कमाई करा –
