Sutti Arj Marathi | सुट्टी मिळणे साठी अर्ज नमुना मराठी

On: December 8, 2025 8:38 AM
Follow Us:
Sutti Arj Marathi | सुट्टी मिळणे साठी अर्ज नमुना मराठी

Sutti Arj Marathi leave application letter : नमस्कार विध्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी घेऊन आलो आहे, Sutti Arj Marathi leave application letter, Office Sutti Arj Marathi / ऑफिस सुट्टी अर्ज मराठी, कंपनीत कामे करणाऱ्या साठी sutti Arj Marathi company / कंपनी सुट्टी अर्ज, school sutti arj marathi / शाळा सुट्टी अर्ज मराठी, college sutti arj marathi / महाविद्यालयाचे सुट्टी अर्ज मराठी, त्यासाठी संपूर्ण माहिती वाचा. 

Office Sutti Arj Marathi / ऑफिस सुट्टी अर्ज मराठी 

  • प्रति,
  • मा. मुख्याध्यापक / प्राचार्य सो
  • क्रांतिवीर तंट्या मामा भिल (शाळा / महाविद्यालयाचे नाव) न्यू बोराडी (पत्ता)
  • दिनांक :
    • विषय : तीन दिवसाची किरकोळ रजा मिळणे बाबत.
    • अर्जदारः (आपले नाव ) शैलेश पावरा (संपूर्ण पत्ता) न्यू बोराडी ता. शिरपूर ( मोबाईल नंबर) 9854558850

महोदय,

वरील विषयास अनुसरून सविनय सादर करतो की, दिः ( 02 / 12 / 2025) रोजी माझा कामानिमित्त वैयक्तिक महत्वाचे काम असल्याने मला कार्यालयात हजर राहणे गैर सोईचे होणार आहे तरी मला तीन दिवसाची किरकोळ रजा मिळावी. (/ही नम्र विनंती.

कळावे

आपला विश्वासू नाव व सही

Sutti Arj Marathi company / कंपनी सुट्टी अर्ज मराठी

कंपनी सुट्टी साठी खालीलप्रमाणे अर्ज नमुना पहा.

  • प्रति,
  • मॅनेजर सर,
  • कंपनी नाव
  • कंपनी पत्ता
  • दिनांक
    • विषय – आजारी असल्यामुळे तीन दिवसाची सुट्टी मिळणेबाबत.
    • अर्जदारः (आपले नाव ) शैलेश पावरा (संपूर्ण पत्ता) न्यू बोराडी ता. शिरपूर ( मोबाईल नंबर) 9854558850

आदरणीय सर,

वरील विषया अनुसरून आपणास विनंती पूर्वक अर्ज करितो की, थंडतीचे दिवस असून, रात्री मी नाईट ड्युटी केले होती, तसेच आज पासून मी ताप, सर्दि व खोकल्याने त्रस्त आहे. त्यामुळे मला डॉ. यांनी तीन दिवस विश्रांती घेण्यास सांगितले आहे. 

हे तीन दिवस मी उपस्थित राहू शकत नाही, तरी कृपया मला तीन दिवसाची सुट्टी द्यावी, अशी मी आग्रह ची विनंती करितो, सुट्टी मिळाल्यास मी आपला सदैव आभारी राहीन 

आपला आज्ञाधारक, 

तुमचे नाव.

college sutti arj marathi / महाविद्यालयाचे सुट्टी अर्ज मराठी / marathi arj format college

महाविद्यालयाचे सुट्टी अर्ज मराठी / marathi arj format college सुट्टी साठी खालीलप्रमाणे अर्ज नमुना पहा.

  • प्रती, मा. मुख्याध्यापक / प्राचार्य शाळा / भगवान बिरसा मुंडा न्यू बोराडी ( महाविद्यालयाचे नाव पत्ता)
  • विषय – तीन दिवसाची किरकोळ रजा मिळण्याबाबत…..
  • अर्जदारः (आपले नाव ) शैलेश पावरा (संपूर्ण पत्ता) न्यू बोराडी ता. शिरपूर ( मोबाईल नंबर) 9854558850

महोदय,

मी वरील विषयास अनुसरून आपणास सविनय विनंती पूर्वक अर्ज सादर करतो की, दिनांक (05 /12 /-2025-) रोजी मला काही माझा महत्वाचे वैयक्तिक काम असल्यामुळे मी महाविद्यालय हजर राहू शकत नाही. तरी तीन दिवसाची किरकोळ रजा मिळावे, अशी मी आपणास विनंती करितो तरी सरांनी माझी रजा मंजूर करावी. ही नम्र विनंती.

  • आपला नम्र (तुमचे नाव व सही

school sutti arj marathi / शाळा सुट्टी अर्ज मराठी / marathi arj sutti milne babat

  • प्रति,
  • आदरणीय मुख्याध्यापक महोदय, 
  • क्रांतिवीर खाज्या नाईक आश्रम शाळा न्यू बोराडी.
  • यांच्या सेवेशी
  • दिनांक |
    • अर्जदार : शैलेश पावरा | पत्ता न्यू बोराडी ( संपूर्ण नाव आणि संपूर्ण पत्ता लिहावा)
    • विषय – तीन दिवसाची सुट्टी मिळणेबाबत.

माननीय सर,

आदरणीय मुख्यध्यापक सर नम्र विनंती आहे, की मी क्रांतिवीर खाज्या नाईक आश्रम शाळा न्यू बोराडी, आपल्या विद्यालयात इयत्ता 9 वीं मधे शिकत आहे. मला कौटुंबिक कारणास्तव तीन दिवस गावी जाण्याची गरज भासली आहे. 

त्यामुळे मी आपणास विनंती करतो की कृपया मला दिनांक 07/12/२०25 ते 10/12/2015 या कालावधीत एकून जर ३ दिवसांची सुट्टी मंजूर करावी. आणि या तीन दिवसात माझे कौटुंबिक कारण चे कामे पूर्ण होईल असे मला वाटत आहे. तरी सुट्टी द्यावी ही नम्र विनंती.

  • स्थळ-. न्यू बोराडी
  • आपला नम्र
  • शैलेश पावरा इयत्ता-o वी दिनांक – 05/12/2025

Shalecha Sutti Arj Marathi | 

शाळेत सुट्टी साठी विध्यार्थी मित्रांना अर्ज लिहिता येत नाही, त्यासाठी आम्ही अर्ज नमुने दिलेले आहे, तसेच विध्यार्थी यांनी अर्जात हवा तसा बदल करून अर्ज लिहू शकता.

Sutti Arj Marathi format / सुट्टी अर्ज मराठी नमुना

निष्कर्ष 

वाचक विध्यार्थी मित्रांनो, आम्ही तुम्हाला हवा तसा Sutti Arj In Marathi दिलेला आहे, तसेच Sutti Arj In Marathi leave application letter, Office Sutti Arj Marathi / ऑफिस सुट्टी अर्ज मराठी, कंपनीत कामे करणाऱ्या साठी sutti Arj Marathi company / कंपनी सुट्टी अर्ज, school sutti arj In marathi / शाळा सुट्टी अर्ज मराठी, college sutti arj In marathi / महाविद्यालयाचे सुट्टी अर्ज मराठी, दिलेला आहे. आपल्या मित्रांना शेअर करा.

Leave a Comment