Police complaint Format in Marathi : Namskar Mitranno Aaj Mi Tumhala तक्रार अर्ज पोलीस स्टेशन baddl mahiti det aahe. तक्रार अर्ज पोलीस स्टेशन | तक्रार अर्ज नमुना मराठी pdf तक्रार अर्ज नमुना विनंती अर्ज कसा लिहावा नमुना ग्रामपंचायत तक्रार अर्ज नमुना.
Police complaint Format in Marathi, तक्रार अर्ज पोलीस स्टेशन
मा. सो.पोलिस- पोलीस अधीक्षक / पोलीस आयुक्त यांच्या सेवेशी.
ज्या क्षेत्रात असेल त्या क्षेत्रातील नाव लिहा तालुका / जिल्हा.
दिनांक.
अर्जदार = आपले नाव लिहा.
( पत्ता लिहा पूर्ण – मोबाईल नं लिहा )
विषय ग्रामपंचायत ( गावाचे नाव लिहा )आणि त्यांचे कडून माहिती अधिकार अर्जदारास जीवे ठार मारण्याची धमकी चौकशी होणे बाबत.
महोदय,
मी वरील विषयावर अर्ज सादर करितो कि मी सुशिक्षित तरुण व्यक्ती( गावाचे नाव लिहा ) गावाचा रहिवासी असून ग्रामपंचायत चा विकास कामासाठी शासकीय निधी चा मोठया प्रमाणात अफरा तफर झाल्याचे निर्दनास आलेले होते.
ग्रामसेवक यांना वेळोवेळी चर्चा करून ही उडवे उडवि ची उत्तरे दिली तर मी त्या विरुद्ध माहिती अधिकार द्वारे माहिती न मिळाल्याने अपील करून अपील अधिकारी मुळे चौकशी ला सुरवात झाल्यावर ( ज्याने धमकी दिली असेल त्याचे नाव लिहा )आणि ( अजून कोण असेल त्याचे नाव )यांनी मला जीवे ठार मारण्याची धमकी दिली तरी महोदयांनी आपल्या स्तरावरून माझ्या जीवनास काही झाल्यास सर्वस्व जबाबदारी आपली राहील आणि मला सौरक्षण मिळावे.
मी स्वतः माहिती अधिकार खाली शासनाच्या निर्धानास आणत आहे व मोठया प्रमाणात ग्रामपंचायत भ्रष्टाचार उघडकिस आणत आहे आणि त्यांचे सहकार्य मला जीवे ठार मारण्याची धमकी देत आहे.
मी अति दुर्गम भागात राहत असून रात्री, बेरात्री, माझ्या सायबर सेवा केंद्र दुकान असून मला केव्हाही मारण्याची धमकी देत आहे.मला काही झाल्यास संबंधित व्यक्ती जबाबदार असतील.
ही नम्र विनंती.
- हेही वाचा : १) मी मुंबई पोलिसांकडे तक्रार कशी करू शकतो? लिंक
- २) मी महाराष्ट्रात ऑनलाइन एफआयआर कसा करू शकतो? लिंक
- 3) मुंबई पोलिसांशी संपर्क कसा साधायचा? लिंक
माहिती अधिकार अर्ज केल्यानंतर कोणी धमकी, जीवे मारण्याची धमकी, शिवीगाळ, केल्यास सेम असा अर्ज लिहून आपले नाव आणि तुमच्या वर हमला केला असेल त्याचे नाव लिहा. Police complaint Format in Marathi, तक्रार अर्ज पोलीस स्टेशन
हेही वाचा : पोलिसांनी एफआयआर नोंदवला नाही तर, कायदेशीर अर्ज कसा करावा. लिंक