31 ऑक्टोबरपर्यंत Phadpik Vima Yojana चा शेतकऱ्यांनी लाभ घ्या.
Phadpik Vima Yojana : दि. 07 : पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना आंबिया बहार सन 2026-27 अंतर्गत संत्रा, मोसंबी, आंबा, केळी व पपई या फळपिकांसाठी विविध हवामान धोक्यांपासून विमा संरक्षण उपलब्ध करून देण्यात आले आहे. अधिसूचित क्षेत्रातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी केले […]
Continue Reading