आदिवासी विद्यार्थी आंदोलन आणि खासदारांच्या मागण्या. Adivasi Vidyarthi Andolan Khasdar Magnya
प्रमुख घडामोडी Adivasi Vidyarthi Andolan Khasdar Magnya:खासदार छत्रपती शाहू महाराज साहेब यांच्या नेतृत्वाखाली, खासदार सुप्रिया ताई सुळे, खासदार अरविंद सावंत साहेब तसेच विरोधी पक्षातील इतर माननीय खासदारांच्या सहकार्याने मुख्यमंत्री महोदयांची भेट घेऊन विविध महत्त्वाचे प्रश्न मांडण्यात आले. या बैठकीत पुणे, मुंबई, नाशिक, नंदुरबार आणि इतर आदिवासी भागातील विद्यार्थ्यांच्या आंदोलनांची तातडीने दखल घेणे, २०११ च्या शासन […]
Continue Reading