Dak Jivan Vima Yojana मध्ये थेट विमाप्रतिनिधी पदासाठी मुलाखत
Dak Jivan Vima Yojana : दि. 8 : नांदेड डाक विभागाच्या वतीने डाक जीवन विमा (पीएलआय) आणि ग्रामीण डाक जीवन विमा (आरपीएलआय) योजनेंतर्गत थेट विमा प्रतिनिधी (विमा सल्लागार) म्हणून नियुक्तीसाठी मुलाखती घेण्यात येणार आहेत. इच्छुक पात्र उमेदवारांनी विहित नमुन्यातील अर्ज भरून दि. 30 ऑक्टोबर 2026 रोजी सकाळी 11 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत अधीक्षक डाकघर कार्यालय, […]
Continue Reading