E pik Nondani: पीक नोंदणीसाठी सहायकांना सहकार्य करा- जिल्हाधिकारी राहुल कर्डिले.
(E pik nondanisathi sahayakanna sahkarya kara) ई-पीक पाहणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांची नाळेश्वर व लिंबगाव मंडळातील शिवारात भेट, पीक नोंदणीसाठी सहायकांना सहकार्य करा- असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले. E pik Nondani: पीक नोंदणीसाठी सहायकांना सहकार्य करा नांदेड, दि. १२ ऑगस्ट : ई-पीक पाहणी (DCS) हा शासनाचा महत्त्वपूर्ण व प्राधान्यक्रमाचा प्रकल्प असून त्याची १०० टक्के प्रभावी अंमलबजावणी […]
Continue Reading