Varas Nond होत नसेल तर काय करावे? तहसीलदारांना द्यायचा Varas Nond Takrar Arj नमुना.

Varas Nond होत नसेल तर काय करावे? तहसीलदारांना द्यायचा Varas Nond Takrar Arj नमुना.

घरातील कर्त्या व्यक्तीचे निधन झाल्यावर शेतजमिनीवर वारसांची नावे लावणे हे अत्यंत महत्त्वाचे काम असते. यासाठी तलाठी कार्यालयात Varas Nond Takrar Arj दिला जातो. पण अनेकदा महिनोन‌महिने उलटतात, चकरा मारून पाय दुखतात, तरी अर्जावर काहीच कार्यवाही होत नाही. 7/12 उताऱ्यावर अजूनही मृत व्यक्तीचेच नाव दिसते. अशा वेळी शेतकरी आणि वारस हतबल होतात. तुमची अशी अवस्था झाली […]

Continue Reading