Magel Tyala Saur Krushi Pump Yojana 2026 Maharashtra Documents Application Form Last Date

मागेल त्याला सौर कृषी पंप योजना 2026 अर्ज कागदपत्रे सविस्तर माहिती | Magel Tyala Saur Krushi Pump Yojana 2026 Maharashtra Documents Application Form Last Date

Scheme

Magel Tyala Saur Krushi Pump Yojana 2026 Maharashtra Documents Application Form Last Date – नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी महत्वाची योजना म्हणजेच मागेल त्याला सौर कृषी पंप योजना. Magel Tyala Saur Krushi Pump Yojana बद्दलची संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत. मागेल त्याला सौर कृषी पंप योजना काय आहे तसेच मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेचे फायदे, मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेसाठी पात्रता,

मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेसाठी लागणारी कागपत्रे, मागेल त्याला सौर कृषी पंप योजना अर्ज कसा करावा, मागेल त्याला सौर कृषी पंप योजना अधिकृत वेबसाईट, मागेल त्याला सौर कृषी पंप योजना अर्ज फी, मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेसाठी अनुदान किती, मागेल त्याला सौर कृषी पंप योजना अर्जाची यादी कशी तपासायची, मागेल त्याला सौर कृषी पंप योजना हेल्पलाइन नंबर ही सर्व सविस्तर तुम्हाला सोप्या भाषेत या लेखामार्फत देण्यात आलेली आहे.

Table of Contents

मागेल त्याला सौर कृषी पंप योजना महाराष्ट्र म्हणजे काय?

Maharashtra अजून पण असे काही खेडे, आदिवासी पट्टे, वाडी, वस्ती पाडे आणि ग्रामीण भागात अनेक ठिकाणी वीज पोहचू शकत नसल्या कारणाने शेतकरी बांधवांचा शेतातील पिकांना पाणी देण्याकरिता अनेक अडचडींना सामोरे जावे लागते. अश्या अनेकप्रकारचा कारणांमुळे शेतकरी बांधवांचा शेतातील उत्पन्न पाहिजे तेवडे निघत नसल्यामुळे शेतकरी बांधव कर्जबाजारी होतो या सर्व बाबी लक्षात घेऊन केंद्र सरकार आणि राज्य सरकारने शेतकरी बांधवांकरिता महत्वाची योजना राबवली आहे.

ती योजना म्हणजेच मागेल त्याला सौर कृषी पंप योजना. या योजनेअंतर्गत शेतकरी बांधवांना सोलर कृषी पंप मिळणार आहेत. Solar Pump साह्याने शेतकरी बांधव वीज (Light) नसतांनाही त्यांचा शेतातील पिकांना पाणी देऊ शकणार आहे. Magel Tyala Saur Krushi Pump Yojana मुळे शेतकरी बांधवांना खूप मोठी मदत मिळणार आहे.

मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेचे फायदे 

  • 1) या योजनेअंतर्गत शेतकरी बांधवांना अतिशय कमी खर्चात सोलर पंप मिळणार आहे. 
  • 2) या योजनेअंतर्गत 12 लाखापेक्षा जास्त सोलर पंपाचे सौरिकरण केले जाणार आहे.
  • 3) या योजनेअंतर्गत जास्तीत जास्त वीज निर्मिती होणार आहे.
  • 4) या योजनेअंतर्गत शेतकरी बांधवाला सोलर पंप बसवण्याकरिता 70% टक्के आर्थिक मदत शासनाकडून देण्यात येणार आहे.
  • 5) या योजनेअंतर्गत 20% टक्के आर्थिक मदत बँके कडून दिले जाणार आहे.
  • 6) या योजनेअंतर्गत शेतकरी बांधवांना फक्त 10% टक्के रक्कम भरायची आहे.
  • 7) या योजनेअंतर्गत ज्या राज्यांमध्ये कमी पाऊस आहे किंवा सिंचनासाठी पुरेशी वीज उपलब्ध नाही आहे तिथे जास्तीत जास्त शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे
  • 8) सोलर प्लांट बसवल्यानंतर दिवसा विज उपलब्ध होणार असून, त्यामुळे शेतातील पिकांना पाहिजे तेव्हा पाणी देऊ शकता.
  • 9) सोलर प्लांटची वीज शेतकरी बांधव त्यांच्या इच्छेनुसार सरकारी किंवा खाजगी विज विभागाला विकू शकतो.

मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेसाठी पात्रता 

  • 1) मागेल त्याला सौर कृषी योजना अर्ज करणारा शेतकरी Maharashtra रहिवासी असणे आवश्यक आहे.
  • 2) मागेल त्याला सौर कृषी योजना अंतर्गत शेतकरी, शेतकरी गट, सहकारी संस्था, पंचायत, शेतकरी उत्पादन संघटना, पाणी ग्राहक संघटना इत्यादींना लाभ मिळणार आहे.
  • 3) मागेल त्याला सौर कृषी योजना अंतर्गत प्रति मेघावॅटनुसार शेतकरी बांधवांकडे 2 हेक्टर जमीन असणे आवश्यक आहे.
  • 4) शेतकरी बांधवाकडे लागणारे सर्व कागदपत्रे असणे आवश्यक आहे.

मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेसाठी लागणारी कागपत्रे 

  • 1) आधार कार्ड
  • 2) जातीचा दाखला
  • 3) बँक पासबुक
  • 4) पासपोर्ट आकाराचे फोटो
  • 5) सातबारा उतारा (त्यावर विहिरीची किंवा बोरची नोंद आवश्यक आहे)
  • 6) सामायिक सातबारा असेल तर, 200 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर भोगवटदराचे ना हरकत प्रमाणपत्र 

ग्रामपंचायत घरकुल यादी अशी पहा मोबाईल मध्ये

Magel Tyala Saur Krushi Pump Yojana Online Form

  • 1) मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेसाठी अर्ज करण्याकरिता योजनेची अधिकृत वेबसाईटवर जाऊन भेट द्यावी लागेल.
  • 2) अधिकृत विषय ओपन झाल्यावर मुख्यपृष्ठावर तुम्हाला मागेल त्याला सौर कृषी योजनेसाठी अर्ज करा या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
  • 3) त्यानंतर अर्ज तुमच्यासमोर ओपन होईल.
  • 4) त्यानंतर त्या अर्जावर विचारली जाणारी महत्त्वाची माहिती अचूक पद्धतीने भरावी लागेल.
  • 5) मागेल त्याला सौर कृषी पंप
  • 6) अर्जामध्ये माहिती भरल्यानंतर समीर पटनावर क्लिक करायचे आहे.
  • 7) अशा पद्धतीने तुम्ही मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत अर्ज करू शकता.

मागेल त्याला सौर कृषी पंप योजना अधिकृत वेबसाईट 

Magel Tyala Saur Krushi Pump Yojana अधिकृत वेबसाईटhttps://www.mahadiscom.in/solar_MTSKPY/

आयुष्मान भारत कार्ड डाऊनलोड करा मोबाईल मध्ये

Magel Tyala Saur Krushi Pump Yojana Arj Fee

शेतकरी मित्रांनो या योजनेअंतर्गत तुम्हाला अर्ज करण्याकरिता फी 5000/- रू. प्रती मेगावॅट दराने अर्ज फी आणि GST भरावा लागतो. अर्ज फी महाराष्ट्र रिन्यूएबल एनर्जी कार्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालकांच्या नावाने डिमांड ड्राफ्टच्या स्वरूपात देण्यात येते. या योजनेअंतर्गत अर्ज करण्याकरिता फी वॅटनुसार आकारली जाते.

1)अर्ज फी2500+GST – 0.5 मेगावॅट
2)अर्ज फी5000+GST – 1 मेगावॅट
3)अर्ज फी7500+GST – 1.5 मेगावॅट
4)अर्ज फी10,000+GST – 2 मेगावॅट

मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेसाठी अनुदान किती 

या योजनेअंतर्गत केंद्र सरकार शेतकरी मित्रांसाठी मदत करणार आहे.
या योजनेअंतर्गत 90% ते 95% अनुदान आहे. म्हणजेच शेतकऱ्यांना 5% ते 10% रक्कम भरावी लागणार आहे.
1) केंद्र सरकार शेतकरी बांधवांना 60% टक्के अनुदान देईल.
2) केंद्र सरकार शेतकरी बांधवांना 30% टक्के कर्ज स्वरूपात देईल.
3) शेतकरी बांधवांना या योजनेसाठी एकूण खर्च फक्त 10% टक्के रक्कम भरावी लागेल.

विवाह नोंदणीसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे

मागेल त्याला सौर कृषी पंप योजना अर्जाची यादी कशी तपासायची 

या योजनेअंतर्गत निवडलेल्या शेतकऱ्यांचे नाव पाण्याकरिता सर्वात आधी, तुम्हाला मागेल त्याला सौर कृषी पंप योजना अधिकृत वेबसाईट वर जावे लागेल. त्यानंतर मागेल त्याला सौर कृषी नोंदणीकृत कर्जाची यादी या पर्यायावर क्लिक करायचे आहे. क्लिक केल्यानंतर योजनेसाठी निवडलेल्या शेतकऱ्यांची यादी तुमच्यासमोर ओपन होईल. आणि या यादीतील कोणत्याही व्यक्तीचे नाव शोधू शकता.

Magel Tyala Saur Krushi Pump Yojana Helpline No.–

मागेल त्याला सौर कृषी या योजनेअंतर्गत तुम्हाला कोणतेही अडचण येत असेल किंवा माहिती हवी असेल त्याकरिता योजनेच्या हेल्पलाइन नंबर वर संपर्क करू शकता.

संपर्क क्रमांक011-243600707, 011-24360404
टोल फ्री क्रमांक18001803333

ग्रामपंचायत पैसा कुठे खर्च होतो पहा

🪀 सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा

🪀 Telegram चॅनेलजॉईन करा
🪀 WhatsApp ग्रुपजॉईन करा

FAQ. Magel Tyala Saur Krushi Pump Yojana 2026 Maharashtra Documents Application Form Last Date

Q. मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेसाठी कोण पात्र आहे?

Ans. मागेल त्याला सौर कृषी योजनेसाठी पात्र उमेदवार शेतकरी, शेतकऱ्यांच्या गट व शेतकरी उत्पादक संघटना.

Q. Magel Tyala Saur Krushi Pump Yojana म्हणजे काय?

Ans. ही योजना शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची योजना असून, या योजनेअंतर्गत शेतकरी बांधवांना अनुदानावर सौ रुपये दिले जातात. त्यामुळे शेतकऱ्यांचे पिकाला बिना लाईट पाणी सौर पंप द्वारे देऊ शकता.

Q. महाराष्ट्रात Magel Tyala Saur Krushi Pump Yojana आहे का?

Ans. या योजनेचे मुख्य उद्देश म्हणजे ज्या ठिकाणी वीज पोचू शकत नाही त्यांच्याकरिता मागेल त्याला सौर कृषी पंप योजना राबविण्यात आली आहे या योजनेमार्फत प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी 90% टक्के अनुदान व अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गासाठी 95% टक्के अनुदान मिळते.

Q. Magel Tyala Saur Krushi Pump Yojana चालू आहे का?

Ans. हो. 17 सप्टेंबर 2026 पासून सुरू करण्यात येत आहे.

Q. मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेसाठी किती जमिनीची आवश्यकता आहे?

Ans. या योजनेअंतर्गत कमीत कमी मेगावॅट नुसार सुमारे 2-2.5 एकर जमिनीची आवश्यकता आहे.

Q. Magel Tyala Saur Krushi Pump Yojana कोणी सुरू केली?

Ans. Maharashtra सरकार

Q. Magel Tyala Saur Krushi Pump Yojana केव्हा सुरू झाली?

Ans. 05 मार्च 2018

Q. मागेल त्याला सौर कृषी योजना विभाग?

Ans. नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय, Maharashtra सरकार

Q. मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेच्या उद्देश?

Ans. गरजू शेतकऱ्यांना अनुदानित दरात सौर पंप उपलब्ध करून देणे.

Q. मागेल त्याला सौर कृषी पंप म्हणजे काय?

Ans. सोलर पंप म्हणजे सूर्याच्या उर्जाद्वारे शेतकऱ्यांच्या शेतीतील सिंचनसाठी उपयोगी पडतो.

Q. महाराष्ट्र सौर ऊर्जा ऑनलाईन फॉर्म?

Ans. मागेल त्याला सौर कृषी योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता.

Q. सोलर वॉटर पंप चा उपयोग काय?

Ans. शेतातील पिकांना पाणी देण्याकरिता वीज नसेल तरी याचा उपयोग सोलर म्हणजेच सूर्य प्रकाशावर वॉटर पंप चालतो.

Q. सुरज वॉटर पंप किती काळ टिकतात?

Ans. 2 वर्षे ते 4 वर्षे टिकू शकतात.

Q. शेतासाठी कोणते सौर पॅनल सर्वोत्तम आहे?

Ans. मोनोक्रिस्टलाईन पॅनल ज्याला मोनोपॅनल देखील म्हणतात.

Q. सौर पंपाचे दोन प्रकार कोणते आहेत?

Ans. सबमर्सिबल पंप आणि पृष्ठभाग पंप

Q. मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेसाठी कोण पात्र आहे?

Ans. मागेल त्याला सौर कृषी योजनेसाठी पात्र उमेदवार शेतकरी, शेतकऱ्यांच्या गट व शेतकरी उत्पादक संघटना.

Q. सौर पंपाचे दोन प्रकार कोणते आहेत?

Ans. सबमर्सिबल पंप आणि पृष्ठभाग पंप

Q. सौर पॅनल्स संपूर्ण घराला वीज देऊ शकते का?

Ans. हो.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत