Varas Nond Mhanje Kay? खातेदाराच्या मृत्यूनंतर 7/12 वर काय बदल होतो?
Varas Nond Mhanje Kay?; जमीन मालकाचा मृत्यू झाल्यावर त्याच्या कायदेशीर वारसांची नावे महसुली अभिलेखात (7/12, 8-अ) दाखल करण्याच्या प्रक्रियेला “वारस नोंद” म्हणतात. ही नोंद गाव नमुना क्र. 6 (फेरफार नोंदवही) मध्ये केली जाते. तलाठी नोंद घेतो, मंडल अधिकारी तिला मंजुरी देतो आणि त्यानंतर 7/12 उतारा अद्ययावत होतो. १. Varas Nond Mhanje Kay? आपल्या गावातील जमीन […]
Continue Reading