आयुष्मान भारत योजनेला ई-केवायसी मोहिमेला गती द्यावी- डॉ. ओमप्रकाश शेटे यांचे निर्देश
दुर्गम भागातील प्रत्येक पात्र नागरिकापर्यंत आयुष्मान योजनेचा लाभ पोहोचवा ई-केवायसी मोहिमेला गती देण्याचे डॉ. ओमप्रकाश शेटे यांचे निर्देश, Ayushman Bharat Yojana e-KYC campaign should be accelerated नंदुरबार, ६ ऑगस्ट, २०२६ : दुर्गम, आदिवासी आणि मान्सूनग्रस्त भागातील कोणताही पात्र नागरिक आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेच्या लाभांपासून वंचित राहू नये, […]
Continue Reading