Vanpatta Dharakachi 7/12 नोंद, डिजिटल सातबारावर नोंदणीसाठी अर्ज करावा?
अनेकदा, वनपट्टाधारकाची सातबारा नोंद (Vanpatta Dharakachi 7/12 Nond Digital Satbaravar) नवीन डिजिटल सातबारावर दिसत नाही किंवा ती चुकीची असते. यामुळे अनेकदा वनपट्टाधारक शेतकऱ्यांना समस्या येतात. अशा परिस्थितीत काय करावे हे समजून घेऊया.वनपट्टाधारकाची सातबारा नोंद डिजिटल सातबारावर नोंदणीसाठी अध्याप वेबसाईट सुरु झालेली नाही. राज्य सरकारने हि वनपट्टाधारकाची सातबारा नोंद डिजिटल करण्यसाठी लवकरच नवीन पोर्टल सुरु करणार आहे. […]
Continue Reading