Vanpatta Dharakachi 7/12 नोंद, डिजिटल सातबारावर नोंदणीसाठी अर्ज करावा?

Vanpatta Dharakachi 7/12 नोंद, डिजिटल सातबारावर नोंदणीसाठी अर्ज करावा?

Home

अनेकदा, वनपट्टाधारकाची सातबारा नोंद (Vanpatta Dharakachi 7/12 Nond Digital Satbaravar) नवीन डिजिटल सातबारावर दिसत नाही किंवा ती चुकीची असते. यामुळे अनेकदा वनपट्टाधारक शेतकऱ्यांना समस्या येतात. अशा परिस्थितीत काय करावे हे समजून घेऊया.
वनपट्टाधारकाची सातबारा नोंद डिजिटल सातबारावर नोंदणीसाठी अध्याप वेबसाईट सुरु झालेली नाही. राज्य सरकारने हि वनपट्टाधारकाची सातबारा नोंद डिजिटल करण्यसाठी लवकरच नवीन पोर्टल सुरु करणार आहे. वेबसाईट सुरु झाल्याल लवकरच सूचना देण्यात येईल.

Vanpatta Dharakachi 7/12 नोंद डिजिटल सातबारावर नोंदणीसाठी अर्ज करावा?

जर वनपट्टाधारकाची सातबारा नोंद उतारावरील नोंद चुकीची असेल, तर वनपट्टाधारकाने ती दुरुस्त करण्यासाठी ‘हुकूमनामा किंवा दुरुस्ती अर्ज’ दाखल करणे आवश्यक आहे. ही चूक तलाठी किंवा मंडळ अधिकारी स्तरावर कायदेशीर प्रक्रियेद्वारे दुरुस्त केली जाऊ शकते.

ऑनलाइन दुरुस्ती प्रक्रिया (ई-हक्क द्वारे)

  • वनपट्टाधारकांनी महसूल विभागाच्या महाभूलेख वेबसाइट किंवा Vanpatta Dharakachi 7/12 ई-हक्क पोर्टलला भेट द्यावी.
  • पोर्टलवर, ‘वनपट्टाधारकासाठी सातबारातील दुरुस्तीसाठी अर्ज’ नि वडा आणि आवश्यक माहिती भरा.
  • वनपट्टाधारकाच्या नावातील किंवा क्षेत्रातील चुकीची माहिती आणि योग्य सहाय्यक कागदपत्रे (जसे की खरेदी प्रमाणपत्र, वारसा प्रमाणपत्र, इत्यादी) स्कॅन करून अपलोड करा.
  • वनपट्टाधारकाचा हा अर्ज संबंधित तलाठ्याकडे, त्यानंतर पडताळणीसाठी तहसीलदाराकडे आणि मग मंजुरीसाठी तहसीलदाराकडे पाठवला जाईल.

वनपट्टाधारकांसाठी ऑफलाइन अर्ज प्रक्रिया

  • वनपट्टाधारकांच्या ऑफलाइन अर्जांसाठी, आपल्या भागातील तहसीलदार किंवा तलाठी कार्यालयाशी संपर्क साधा.
  • वनपट्टाधारकाच्या सातबारात दुरुस्ती करण्यासाठी एक साधा अर्ज लिहा आणि तो योग्य पुराव्यांसह (मूळ कागदपत्रे, जुना सातबारा) सादर करा.
  • Vanpatta Dharakachi 7/12 अधिकारी कागदपत्रांची तपासणी करतील आणि आवश्यक असल्यास, संबंधित व्यक्तीला नोटीस पाठवून नोंदी दुरुस्त करतील.

चला एक उदाहरण पाहूया.

एका शेतकऱ्याच्या वनपट्टाधारकाच्या सातबारात ‘तलाब’ ऐवजी ‘पडिक’ अशी नोंद आहे. अशा परिस्थितीत काय करावे?

  • आपल्याला वनजमीन मालकी हक्क धारकाचा जुना हस्तलिखित सातबारा, जुन्या दुरुस्तीचा उतारा आणि भू-अभिलेखांमधील नकाशा आवश्यक आहे.
  • अशा तांत्रिक किंवा जमिनीसंबंधीच्या चुकांसाठी, वनजमीन हक्कधारकांच्या सतबारासाठी ऑफलाइन अर्ज करणे अधिक सोपे आणि प्रभावी आहे.

हे द्खील वाचा : Vanpattadharakachi Satbara Nond Digital Satbaravar कशी करावी?

अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वन निवासी (वन हक्कांची मान्यता) अधिनियम, २००६ च्या कलम ४(१) अन्वये वन निवासी अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वन निवासी यांच्या वन हक्कांना मान्यता देऊन ते निहित केल्यानंतर, त्याची नोंद अधिकार अभिलेखात स्वतंत्ररित्या गाव नमुना क्र.७-ई मध्ये करण्यात यावी. तसेच, पिकांची नोंद गाव नमुना क्र.१२-ई मध्ये करण्यात यावी. अशा नोंदी करतांना जिल्हास्तरीय वनहक्क समितीकडील उपलब्ध मूळ दस्ताऐवज/अभिलेख यामधील नोंदीचा आधार घेण्यात यावा.

उक्त गाव नमुना ७-ई मध्ये वनहक्क धारकांची नावे दाखल करून “इतर अधिकार” या स्तंभात पुढीलप्रमाणे
शेरा नमूद करण्यात यावा:-

“अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वन निवासी (वन हक्कांची मान्यता) अधिनियम, २००६ कलम ४(१) अन्वये प्रदान करण्यात आलेला हक्क वारसागामी असेल मात्र अन्य संक्राम्य किंवा हस्तांतरणीय नाही.”

गाव नमुना क्र. १२-ई (वनहक्क धारकांसाठी पिक नोंदवही) तपशील यामध्ये गाव नमुना क्र. १२-ई मध्ये वनहक्क धारकांच्या पिकांची नोंद विधिवत करण्यात आल्यानंतर, अशा नोंदीस अधिकृत पिक नोंद म्हणून ग्राह्य धरण्यात यावे. व संबंधित वनहक्क धारकांना इतर शेतकऱ्यांप्रमाणेच कृषी विभागाच्या अनुदान योजना, पीक विमा योजना, कर्ज सवलती / पीक कर्ज, नैसर्गिक आपत्ती भरपाई, Farmer ID आधारित योजनासंह सर्व कृषी व इतर शासकीय योजनांचा लाभ देण्याची जबाबदारी ही संबंधित प्रशासकीय विभागाची राहिल.

तहसीलदार किंवा तलाठ्याकडे अर्ज

Vanpatta Dharakachi 7/12, आपल्या तालुक्याच्या तहसीलदार कार्यालयात किंवा संबंधित तलाठ्या कार्यालयात लेखी अर्ज सादर करा.

  • अर्जाचा विषय: “गट क्रमांकासाठी वनजमीन हक्कधारकांच्या सतबाराचा उतारा. वरील ‘पडिक’ ही चुकीची नोंद दुरुस्त करून मूळ नोंद ‘तलाब’ करण्याबाबत.”
  • वनजमीन हक्कधारकांच्या सतबाराच्या अर्जासोबत आणि आपल्या सध्याच्या Vanpatta Dharakachi 7/12 डिजिटल वनजमीन हक्कधारकांच्या सतबारासोबत गोळा केलेले सर्व मागील पुरावे जोडा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत