CMEGP Yojana : मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेतून व्यवसायासाठी मिळतात ₹50 लाखांपर्यंत कर्ज आणि 35% अनुदान! पाहा व्यवसायांची संपूर्ण यादी
महाराष्ट्र राज्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुण-तरुणींना स्वतःचा उद्योग किंवा व्यवसाय सुरू करण्यासाठी राज्य शासनातर्फे ‘मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम’ (CMEGP – Chief Minister Employment Generation Programme) राबवला जातो. सोशल मीडियावर CMEGP Yojana किंवा विविध प्लॅटफॉर्मवर या योजनेबद्दल अनेक दावे केले जातात. या लेखात आपण या योजनेची सत्यता, मिळणारे कर्ज, अनुदान आणि पात्र व्यवसायांची संपूर्ण पडताळणी व माहिती […]
Continue Reading