पोलीस ठाण्यात NC Application Format Marathi अर्ज कसा लिहावा?
अनेकदा पोलीस ठाण्यात गेल्यावर “लेखी (NC Application) अर्ज लिहून द्या” असे सांगितले जाते. परंतु पोलीस ठाण्यात NC Application Format Marathi अर्ज कसा लिहावा? याबद्दल योग्य माहिती नसल्याने नागरिक गोंधळतात. या लेखात NC म्हणजे काय, ती कधी नोंदवली जाते आणि अर्जाचा परिपूर्ण मराठी मसुदा (Draft) दिला आहे. पोलीस ठाण्यात NC Application Format Marathi अर्ज कसा लिहावा? […]
Continue Reading