Rojgar Hami Yojana E-KYC कशी करावी?

Rojgar Hami Yojana E-KYC कशी करावी?

Rojgar Hami Yojana E-KYC : आता तुम्ही घरबसल्या रोजगार हमी योजना ई-केवायसी पूर्ण करू शकता, सविस्तर वाचा! भारत सरकारने आता रोजगार हमी योजना ई-केवायसी ॲप सुरू केले आहे. ग्रामीण भागातील या रोजगार योजनेचे लाभार्थी पंचायतीला न जाता, फक्त काही मिनिटांत स्वतःसाठी आणि त्यांच्या कुटुंबातील जॉब कार्ड धारकांसाठी सर्व ई-केवायसी पूर्ण करू शकतील. काय आहे Rojgar […]

Continue Reading