Bank Account Opening Application या लेख मध्ये आपले स्वागत आहे. State Bank of India (SBI), HDFC, ICICI, आणि Central Bank of India सह कोणत्याही बँक खाते उघडण्याचा असल्यास बँकेला एका विनंती लेखी अर्जाची गरज असते. बँक खाते उघडण्याचा करण्याचे कारण काहीही असो—जसे की नवीन शासकीय कामे, योजना असणे, योग्य बचत खाते (Saving Account) , चालू खाते (Current Account), संयुक्त खाते (Joint Account) नमुन्यात अर्ज दिल्यास तुमचे बँक खाते त्वरीत उघडण्यात येते.
Bank Account Opening Application Marathi (अर्ज कसा लिहावा?)
State Bank of India (SBI), HDFC Bank, ICICI Bank आणि Central Bank of India या प्रमुख बँकांसाठी बँकेत नवीन बचत खाते (Savings Account) उघडताना किंवा अर्ज सादर करताना योग्य नमुन्यात अर्ज असणे आवश्यक असते. अनेकदा State Bank of India (SBI), HDFC Bank, ICICI Bank आणि Central Bank of India या प्रमुख बँकांसाठी उपलब्ध असणाऱ्या फॉर्मसोबतच स्वहस्ते लिहिलेले पत्र किंवा विशेष विनंती अर्ज जोडावा लागतो. या लेखात आपण बँक खाते उघडण्यासाठी लागणारा सोपा आणि प्रामाणिक नमुना अर्ज पाहणार आहोत.
SBI Bank Account Opening Application Format
खाली दिलेला अर्ज तुम्ही कागदावर लिहून किंवा प्रिंट काढून शाखेत जमा करू शकता:
दिनांक: [आजची तारीख]
प्रति,
शाखा व्यवस्थापक,
State Bank of India
[Shirpur शाखेचे नाव व पत्ता]
विषय: State Bank of India नवीन बचत खाते उघडण्याबाबत अर्ज.
महोदय/महोदया,
मी [Shailesh L Pawara], राहणारा/राहाणारी [Shirpur], आपल्या State Bank of India चे बँकेत नवीन बचत खाते उघडू इच्छितो/इच्छिते. माझ्या दैनंदिन आणि आर्थिक व्यवहारांसाठी मला या खात्याची आवश्यकता आहे.
मी State Bank of India च्या खात्यासाठी आवश्यक असलेली सर्व मूळ कागदपत्रे व त्यांच्या साक्षांकित प्रती (Xerox) या अर्जासोबत जोडत आहे.
कृपया मला State Bank of India चे नवीन खाते उघडून मिळून पासबुक आणि डेबिट कार्ड (ATM) देण्याची कृपा करावी.
सोबत जोडलेली कागदपत्रे:
- ओळख पुरावा (पॅन कार्ड / आधार कार्ड)
- रहिवासी पुरावा (वीज बिल / रेशन कार्ड)
- पासपोर्ट साईज फोटो (२ प्रती)
आपला/आपली नम्र,
(स्वाक्षरी)
नाव: [Shailesh Pawara]
HDFC Bank Account Opening Application Format
खाली दिलेला अर्ज तुम्ही कागदावर लिहून किंवा प्रिंट काढून शाखेत जमा करू शकता:
दिनांक: [आजची तारीख]
प्रति,
शाखा व्यवस्थापक,
HDFC Bank
[Shirpur शाखेचे नाव व पत्ता]
विषय: HDFC Bank चे नवीन बचत खाते उघडण्याबाबत अर्ज.
महोदय/महोदया,
मी [शैलेश एल पावरा], राहणारा/राहाणारी [Shirpur], आपल्या HDFC Bank बँकेत नवीन बचत खाते उघडू इच्छितो/इच्छिते. माझ्या दैनंदिन आणि आर्थिक व्यवहारांसाठी मला या खात्याची आवश्यकता आहे.
मी HDFC Bank खात्यासाठी आवश्यक असलेली सर्व मूळ कागदपत्रे व त्यांच्या साक्षांकित प्रती (Xerox) या अर्जासोबत जोडत आहे.
कृपया मला HDFC Bank चे नवीन खाते उघडून मिळून पासबुक आणि डेबिट कार्ड (ATM) देण्याची कृपा करावी.
सोबत जोडलेली कागदपत्रे:
- ओळख पुरावा (पॅन कार्ड / आधार कार्ड)
- रहिवासी पुरावा (वीज बिल / रेशन कार्ड)
- पासपोर्ट साईज फोटो (२ प्रती)
आपला/आपली नम्र,
(स्वाक्षरी)
नाव: [Shailesh Pawara]
ICICI Bank Account Opening Application Format
खाली दिलेला अर्ज तुम्ही कागदावर लिहून किंवा प्रिंट काढून शाखेत जमा करू शकता:
दिनांक: [आजची तारीख]
प्रति,
शाखा व्यवस्थापक,
ICICI Bank
[Shirpur शाखेचे नाव व पत्ता]
विषय: ICICI Bank चे नवीन बचत खाते उघडण्याबाबत अर्ज.
महोदय/महोदया,
मी [शैलेश एल पावरा ], राहणारा/राहाणारी [शिरपूर ], आपल्या बँकेत नवीन बचत खाते उघडू इच्छितो/इच्छिते. माझ्या दैनंदिन आणि आर्थिक व्यवहारांसाठी मला या खात्याची आवश्यकता आहे.
मी ICICI Bank चे खात्यासाठी आवश्यक असलेली सर्व मूळ कागदपत्रे व त्यांच्या साक्षांकित प्रती (Xerox) या अर्जासोबत जोडत आहे.
कृपया मला ICICI Bank चे नवीन खाते उघडून मिळून पासबुक आणि डेबिट कार्ड (ATM) देण्याची कृपा करावी.
सोबत जोडलेली कागदपत्रे:
- ओळख पुरावा (पॅन कार्ड / आधार कार्ड)
- रहिवासी पुरावा (वीज बिल / रेशन कार्ड)
- पासपोर्ट साईज फोटो (२ प्रती)
आपला/आपली नम्र,
(स्वाक्षरी)
नाव: [Shailesh Pawara]
Central Bank Account Opening Application Format
खाली दिलेला अर्ज तुम्ही कागदावर लिहून किंवा प्रिंट काढून शाखेत जमा करू शकता:
दिनांक: [आजची तारीख]
प्रति,
शाखा व्यवस्थापक,
Central Bank of India
[Shirpur शाखेचे नाव व पत्ता]
विषय: Central Bank of India चे नवीन बचत खाते उघडण्याबाबत अर्ज.
महोदय/महोदया,
मी [Shailesh L Pawara], राहणारा/राहाणारी [Shirpur], आपल्या बँकेत Central Bank of India चे नवीन बचत खाते उघडू इच्छितो/इच्छिते. माझ्या दैनंदिन आणि आर्थिक व्यवहारांसाठी मला या खात्याची आवश्यकता आहे.
मी Central Bank of India चे खात्यासाठी आवश्यक असलेली सर्व मूळ कागदपत्रे व त्यांच्या साक्षांकित प्रती (Xerox) या अर्जासोबत जोडत आहे.
कृपया मला Central Bank of India चे नवीन खाते उघडून मिळून पासबुक आणि डेबिट कार्ड (ATM) देण्याची कृपा करावी.
सोबत जोडलेली कागदपत्रे:
- ओळख पुरावा (पॅन कार्ड / आधार कार्ड)
- रहिवासी पुरावा (वीज बिल / रेशन कार्ड)
- पासपोर्ट साईज फोटो (२ प्रती)
आपला/आपली नम्र,
(स्वाक्षरी)
नाव: [Shailesh Pawara]
Bank Account Opening Application Format PDF
खाते उघडण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे (KYC Documents)
(SBI), HDFC, ICICI, आणि Central Bank of India बँकेत खाते उघडताना खालील कागदपत्रे जोडणे अनिवार्य आहे:
- ओळख पुरावा: आधार कार्ड, पॅन कार्ड, किंवा मतदान ओळखपत्र.
- पत्ता पुरावा: वीज बिल, रेशन कार्ड, किंवा ड्रायव्हिंग लायसन्स.
- छायाचित्र: २ नवीन पासपोर्ट आकार फोटो.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
Q1. Bank Account Opening Application साठी आधार कार्ड अनिवार्य आहे का?
होय, केवायसी (KYC) पडताळणीसाठी आधार कार्ड किंवा पॅन कार्ड देणे आवश्यक असते.
Q2. Bank Account Opening Application जमा केल्यानंतर खाते चालू होण्यासाठी किती वेळ लागतो?
कागदपत्रांची पडताळणी पूर्ण झाल्यानंतर सहसा २४ ते ४८ तासांत खाते सक्रिय होते.
Author Bio
लेखक: [Shailesh L Pawara /Gramin Batmya संपादकीय टीम]
वित्तीय व प्रशासकीय माहितीचे अभ्यासक. (SBI), HDFC, ICICI, आणि Central Bank of India वाचकांना बँकिंग आणि सरकारी योजनांविषयी अचूक आणि पडताळलेली माहिती सोप्या भाषेत उपलब्ध करून देणे हा मुख्य उद्देश.